¡Sorpréndeme!

Aurangabad : अधिकारी, कंत्राटदारांचे श्राद्ध आंदोलन | Sakal Media |

2021-10-06 1 Dailymotion

औरंगाबादः शहरातील जळगाव रोडवर खड्डेच खड्डे पडले आहे. त्यामुळे वाहनधारकांना खुप त्रास सहन करावा लागतो. खड्यांमुळे अपघात सुद्धा होत आहे. त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे अधिकारी, कंत्राटदाराचे श्राद्ध घालुन आंदोलन करण्यात आले.
(व्हीडीओ-सचिन माने)
#marathinews #aurangabad #maharashtra #badroads #esakal #sakal